ठिबक सिंचन खर्च आणि अनुदान.

ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. ठिबक सिंचन करण्यासाठी कोणते साहित्य आणि किती प्रमाणात लागते , तसेच  ठिबक सिंचन करण्यासाठी कोणत्या कंपनीच्या संचासाठी किती खर्च येईल  याबाबतची माहिती आपणास नसते. या ऍप च्या माध्यमातून आपणास ठिबक सिंचन करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रानुसार  लागणारा खर्च आणि मिळणारे अनुदान, तसेच कोणत्या कंपनीचा ठिबक संच बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि आपल्या क्षेत्रासाठी कोणते साहित्य किती लागेल याबाबतची माहिती पाहण्यासाठी कृपया  येथे क्लिक करा. 




Comments

Post a Comment